Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर
‘या’ फिल्मचा हँडसम हिरो अरविंद स्वामी गेला कुठे?
नव्वदच्या दशकामध्ये साउथ कडील एक अभिनेता प्रचंड लोकप्रिय ठरला होता. त्याच्या पहिल्याच दोन सिनेमाने तो चक्क नॅशनल हिरो झाला होता.