Actor Ramesh Deo Marg

अभिनेते Ramesh Deo मार्गाचा नामकरण सोहळा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न!

ज्येष्ठ अभिनेते कै. रमेश देव यांच्या ९६ व्या जयंती दिनानिमित्ताने अंधेरी पश्चिम येथील रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ असे नामकरण