ranjana and ashok saraf

Ashok Saraf :  “अशोक आणि रंजना बाहेर पडा..”; नाशिकच्या हॉस्पिटलबाहेर आरडाओरडा का झाला होता?

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांच्या जोड्या गाजल्या. त्यापैकी एक सदाबहार जोडी म्हणजे अशोक सराफ (Ashok saraf) आणि रंजना देशमुख (Ranjana Deshmukh).