नवसंजीवनीचा संदेश देणारा ‘लाईफलाईन’चित्रपटाचे प्रेक्षकांकडून होतय कौतुक…
अवयवदानावर एका अनोख्या पद्धतीनं भाष्य करणारा लाईफलाईन’ हा चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी झाला आहे.
Trending
अवयवदानावर एका अनोख्या पद्धतीनं भाष्य करणारा लाईफलाईन’ हा चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी झाला आहे.
डॉक्टर आणि किरवंताची लढाई दाखवण्यात आली असून ज्ञान आणि विज्ञान एकत्र आले तर कित्येक गरजूंचे प्राण वाचू शकतील, या मताचे
अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांची प्रमुख भूमिका असणारा 'लाईफलाईन' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ एका प्रख्यात डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत.