Yed Lagal Premach Serial

बिबट्यांच्या हल्ल्यांविरोधात ‘Yed Lagal Premach’ मालिकेतून करण्यात येणार जनजागृती!

विशाल या मालिकेचा निर्माता याबद्दल म्हणाला की, "महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बिबट्यांच्या हल्यांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत.