ajay and atul gogavale music composers

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

मराठी संगीतसृष्टीला सातासमुद्रापार नेत जगभरात एक वेगळीच ओळख निर्माण करुन देणारे सर्वोत्कृष्ट संगीतकार जोडी आहे ती म्हणजे अजय आणि अतुल