Bad Newz Box Office Collection

Bad Newz Box Office Collection: विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ ने केली कमाल; 3 दिवसात केली इतकी कमाई

पहिल्या वीकेंडमध्ये 'बॅड न्यूज' या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाने तीन दिवसांत ३०.६२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.