Halad Rusali Kunku Hasle Serial

Halad Rusali Kunku Hasle Serial: ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेचा दणक्यात पार पडला लॉन्च सोहळा !

कृष्णा आणि दुष्यंत यांनी सुपारी फोडण्याचा खास कार्यक्रम सादर केला, दोघांनी मालिकेच्या शीर्षक गीतावर खास परफॉर्मन्स करत कार्यक्रमात रंग भरले.