Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!
‘या’ दिवशी घडणार ‘Banjara’ची सफर; शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे यांच्यासह स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी,आदित्य धनराज यांच्याही प्रमुख भूमिका !
मैत्री आणि आत्मशोधाचा सुंदर संदेश देणाऱ्या 'बंजारा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.