Banjara Marathi Movie

‘बंजारा’च्या २० फूट भव्य पोस्टरचे महेश मांजरेकर यांच्या हस्ते अनावरण 

सोहळ्यात विशेष लक्षवेधी ठरली ती शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे आणि स्नेह पोंक्षे यांची बाईकवरील ग्रँड एन्ट्री.