Chotya Bayochi Motthi Swapn

Chotya Bayochi Motthi Swapn:  अभिनेत्री विजया बाबर दिसणार बयोच्या भूमिकेत!

शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.