Ritesh Deshmukh Big Boss Marathi 5

रितेश देशमुख ठरला नॉन फिक्शनचा सम्राट; संपूर्ण महाराष्ट्रात ‘बिग बॉस मराठी’चीच धूम !

बॉलिवूडसह मराठी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी'मुळे सध्या तुफान चर्चेत आहे.

Big Boss Marathi

‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी पळणार तोंडचं पाणी; नेमकं अस काय घडलं?

'बिग बॉस'मराठी च्या घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी तोंडचं पाणी पळणार आहे. आणि स्पर्धकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.