Milind Gunaji Birthday

Happy Birthday Milind Gunaji: ‘भटकंती’मधून अख्खा महाराष्ट्र जगाला दाखवणारा अवलिया ‘मिलिंद गुणाजी’!  

मिलिंद गुणाजी यांनी ‘भटकंती’मधून केवळ स्थानिक स्थळं दाखवली नाहीत, तर त्या स्थळांमागचा इतिहास, भूगोल, संस्कृती आणि तिथली माणसंही समोर आणली.