Bhumikanya Saad Ghalate Nisargraja

‘भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा’ मालिकेत लक्ष्मीच्या लग्न सोहळ्याचा विशेष भाग १४ जुलैला रंगणार!

भावी जोडीदाराची स्वप्न पहाणाऱ्या भूमिकन्येची म्हणजेच लक्ष्मीची सध्या जोरदार लगीनघाई सुरु आहे. भूषणसोबत लक्ष्मीची सोयरीक जुळवली आहे. 

Actor Gaurav Ghatnekar

‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ मालिकेत गौरव घाटणेकर दिसणार प्रमुख भूमिकेत

‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा’ मालिकेचे प्रमुख आकर्षण म्हणजे या मालिकेतून गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.