Actress Akshaya Hindalkar

अक्षया हिंदळकर मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज; P.S.I. Arjun सिनेमात सुपरस्टार अंकुश चौधरीसोबत झळकणार!

ॲक्शन आणि सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात अंकुश एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून अक्षया यात कोणत्या भूमिकेत दिसणार