Bigg Boss 19 House

Bigg Boss 19: सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ चे घर सज्ज; पाहा शानदार घराची पहिली झलक !

‘बिग बॉस’मध्ये भांडणांची सुरुवात जिथून होते तो किचन एरिया यंदा चमचमता रंग आणि बोल्ड डिझाईन्समुळे एकदम भारी वाटत आहे.