Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Sagar Karande ची एंट्री?; सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण ! 

नुकतीच सागरने शेअर केलेली पोस्ट “गंमत झाली आता… जंमत होणार… लवकरच तुमच्या भेटीला 2026”. सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Bigg Boss Marathi 6

प्राजक्ता माळीची Bigg Boss Marathi 6 मध्ये होणार एन्ट्री?; अभिनेत्रीने स्वतःच दिल उत्तर

या सीजनमधल्या स्पर्धकांची यादी अद्याप गुप्त ठेवली गेली आहे, तरी सोशल मीडियावर काही नावांची चर्चा जोरात सुरू आहे.

Bigg Boss Marathi 6 Promo

Bigg Boss Marathi 6 Promo: ‘आपण शब्द दिला की मागे नाही हटत’ म्हणत रितेश भाऊसोबत धडाकेबाज नवा प्रोमो रिलीज 

“एकदा शब्द दिला की मागे हटायचं नाही,” अशा ठाम संवादासह तो यंदाचा सीझन खास आणि लक्षवेधी ठरणार असल्याचे संकेत देतोय.