Divya Shinde Eviction

Bigg Boss Marathi 6: घरातून हकालपट्टीनंतर Divya Shinde ची पहिली प्रतिक्रिया; “खूप काही सांगायचं आहे” म्हणत लिहीली पोस्ट 

अभिनेता राकेश बापटनेही भावाच्या नात्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील दिव्या आपल्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहिली.

Rakhi Sawant In Marathi Bigg Boss 6

Bigg Boss Marathi 6: आता होणार अजून धिंगाणा! बिग बॉसच्या घरात होणार राखी सावंतची एन्ट्री…

मिळालेल्या माहितीनुसार, राखी सावंत ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून नव्हे, तर पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे.

Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6 च्या घरात  गौतमी पाटील ची एंट्री? नव्या प्रोमोने चर्चांना उधाण!

“कातिलों की कातिल येतेय…” अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये अंदाजांची चढाओढ सुरू झाली आहे.