अभिनयसंपन्न मनोज जोशींचा आज वाढदिवस

छत्रपती शिवाजी महाराजांनी मसाला व्यापाराकरता काही कुटुंब गुजरातहून महाराष्ट्रात आणले. त्यापैकीच मनोज जोशी यांचं कुटुंब. त्यामुळे त्यांचं शिक्षण मराठीत झालं.