shah rukh khan king of bollywood

Shah Rukh Khan याने दिली होती IIT ची परीक्षा?

बॉलिवूडच्या किंग खानला ३० वर्ष इंडस्ट्रीत का केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे… त्यामुळे त्याचे चाहते विशेष आनंदात आहेतच…