बॉबी देओल ते Akshaye Khanna; बॉलिवूडचे ‘हे’ खलनायक नायकांवर पडले भारी!
बॉलिवूड इंडस्ट्री ही स्टार ड्रीव्हन फिल्मी दुनिया आहे… चित्रपटाच्या कथेपेक्षा चित्रपटाचा हिरो कोण असणार? यावर तो चित्रपट सुपरहिट की सुपरफ्लॉप
Trending
बॉलिवूड इंडस्ट्री ही स्टार ड्रीव्हन फिल्मी दुनिया आहे… चित्रपटाच्या कथेपेक्षा चित्रपटाचा हिरो कोण असणार? यावर तो चित्रपट सुपरहिट की सुपरफ्लॉप
कुठल्याही चित्रपटात जितका हिरो महत्वाचा असतो तितकाच खलनायकही महत्वाचा असतो. खलनायकाशिवाय हिरोचं महत्व फारसं जाणवत नाही असं म्हटलं तर वावगं