पायल कपाडियाच्या All We Imagine As Light ने रचाला इतिहास, मिळाले तब्बल ८ मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन
पायल कपाडिया दिग्दर्शित 'ऑल वी इमॅजिन एज लाइट' हा कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या स्पर्धा विभागात पात्र ठरलेला पहिला भारतीय चित्रपट ठरला
Trending
पायल कपाडिया दिग्दर्शित 'ऑल वी इमॅजिन एज लाइट' हा कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या स्पर्धा विभागात पात्र ठरलेला पहिला भारतीय चित्रपट ठरला
कान्सच्या परदेशी रंगभूमीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय अभिनेत्री ऐश्वर्या राय आपल्या लूक आणि सौंदर्याने लोकांची मने जिंकत आली आहे.