Sharad Upadhye On Nilesh Sable

‘आपल्या डोक्यात हवा गेली म्हणून…’ शरद उपाध्येंनी Nilesh Sable यांना लिहिलेल पत्र चर्चेत… 

निलेशच्या शोमधून बाहेर पडण्याच्या बातमीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमधून आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तींमधून प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला आहे.