Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार
महेश मांजरेकरांच्या हस्ते ‘चांदवा’ प्रकाशित…
स्टारक्राफ्ट मनोरंजन प्रस्तुत 'चांदवा' या मराठी म्युझिक अल्बमचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत फिल्मसिटीच्या बॉलीवूड थीमपार्क मध्ये झाले.