Actor Sachin Khedekar

Actor Sachin Khedekar २१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत

मराठीपासून हिंदी ,दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणारे सचिन खेडेकर २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत.

Chandrakant Kulkarni Book

चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे ‘मनोमंच’ ते ‘रंगमंच’…

चंद्रकांत कुलकर्णी 'चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे' या त्यांच्या नाट्यप्रवासाच्या पुस्तकाची विक्रमी वेळेत द्वितीय आवृती प्रकाशित होत आहे.