Child Actress Aarambhi Ubale

‘सावली होईन सुखाची’ मधील ‘बिट्टी’ उर्फ आरंभी उबाळे आहे ‘वन टेक आर्टिस्ट

'सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील 'सावली होईन सुखाची' या नव्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केलेली आहे.