punha shivajiraje bhosle movie

Mahesh Manjrekar : स्वराज्याचा डंका मोठ्या पडद्यावर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातून गाजणार!

‘’स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!’’या दमदार घोषणेने महाराष्ट्रात आपल्या राजाच्या चित्रपटाची चाहूल लागली आहे. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित ‘पुन्हा