Deepika Padukone: आपल्या मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच दीपिका पदुकोण रॅंम्पवॉक करताना दिसली…
अनेक दिवस ती दिसली नाही. पण आता दीपिका पुन्हा कामाच्या मूडमध्ये आली असून गरोदरपणानंतर तिने पहिल्यांदाच रॅम्पवॉक केल्याचे दिसत आहे.
Trending