Devdatta Nage as Bhagwan Shivshankar

‘उदे गं अंबे कथा साडे तीन शक्तिपीठांची’ या पौराणिक मालिकेत ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार ‘भगवान शिवशंकर’ !

इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची या पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे.