Devmanus Marathi Movie Song

Devmanus Marathi Movie: लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’मधील ‘कर वार’ हे दशावतारावर आधारित भक्तीगीत प्रदर्शित!

चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून उत्कट कथानकाने, उत्कृष्ट अभिनयाने, नेत्रदीपक दृश्यांनी आणि लोकप्रिय संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Sai Tamhankar Lavani Song

DEVMANUS : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूसमध्ये ‘आलेच मी’ म्हणत सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर !

विविधांगी भूमिका साकारून आपली छाप पाडणारी सई, 'आलेच मी' या गाण्यातून एका वेगळ्याच अविष्कारात प्रेक्षकांसमोर येत आहे.

Actress Neha Shitole

‘देवमाणूस’ च्या निमित्ताने Actress Neha Shitole चे लेखन क्षेत्रात पदार्पण…

लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा शितोळे आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे.

Sai Tamhankar Lavni Dance

‘देवमाणूस’ मध्ये Sai Tamhankar पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!

प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’मध्ये पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे.