‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया चांगल आहे पण…’
किरण गायकवाडने सोशल मीडियापासून ब्रेक घेतल्याचे सांगितले असले तरी, त्याच्या चाहते यावर अनेक शक्यता व्यक्त करत आहेत.
Trending
किरण गायकवाडने सोशल मीडियापासून ब्रेक घेतल्याचे सांगितले असले तरी, त्याच्या चाहते यावर अनेक शक्यता व्यक्त करत आहेत.
पहिल्या भागात दिव्या सिंग या महिला इन्स्पेक्टरनं केस हाती घेतला होता, पण खोट्या डॉक्टरनं तिलाच आपल्या जाळ्यात अडकवलं.