Song Story

मध्यरात्री ‘या’ अप्रतिम भक्तीगीताची चाल सुचली!

संगीतकार वसंत प्रभू यांचे हे शताब्दी वर्ष चालू आहे. अतिशय प्रतिभावान, गुणी परंतु तितकेच कम नशिबी असे या संगीतकाराचे वर्णन