एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा मराठी अभिनेता Kshitish Date ची हिंदी सीरिजमध्ये एन्ट्री!
‘मिस्त्री’ या वेबसीरिजमधून त्याने हिंदी डिजिटल विश्वात दमदार प्रवेश केला, यामध्ये त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली.
Trending
‘मिस्त्री’ या वेबसीरिजमधून त्याने हिंदी डिजिटल विश्वात दमदार प्रवेश केला, यामध्ये त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली.
चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या "धर्मवीर - २" चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला.