Like Ani Subscribe Marathi Movie Teaser

व्लॅागर अडकणार पोलिसांच्या जाळ्यात?; ‘लाईक आणि सबस्क्राईब’च्या रहस्यमयी टिझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरने प्रेक्षकांच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे १८ ऑक्टोबरला मिळतील.

Like Ani Subscribe Marathi Movie

१८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

रोहित चौहान कोण? याचा १८ ॲाक्टोबरला 'लाईक आणि सबस्क्राईब’ मधून उलगडा होणार असून या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला