Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!
जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लिमये यांची जबरदस्त जोडी ‘बंधू’ चित्रपटाद्वारे लवकरच येणार भेटीला
'बंधू' या चित्रपटातून आपल्याला उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी या दोन कसलेल्या कलाकारांची जबरदस्त जोडी पाहायला मिळणार आहे.