वेगळ्या धाटणीचे सिनेमे करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील…

युवा दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी असाच वेगळा प्रयत्न करीत रसिकांसाठी ‘अल्याड पल्याड’ हा रहस्यमय थरारपट आणला आहे.