Anjaan : डिस्को डान्सरची गाणी लिहिताना गीतकार अंजान का नर्व्हस होते?
मिथुन चक्रवर्तीला (Mithun Chakraborty) या सिनेमाने खऱ्या अर्थाने स्टार बनवले तो सिनेमा १९८२ साली आला होता ‘डिस्को डान्सर’.
Trending
मिथुन चक्रवर्तीला (Mithun Chakraborty) या सिनेमाने खऱ्या अर्थाने स्टार बनवले तो सिनेमा १९८२ साली आला होता ‘डिस्को डान्सर’.
अलीकडच्या काळात सिनेमाच्या मार्केटिंगचे तंत्र पूर्णता बदलून गेले आहे. त्यामुळे एखाद्या सिनेमाने शंभर कोटी रुपये कमवणे ही काही फार मोठी