Mufasa: The Lion King OTT Release

Mufasa: The Lion King OTT Release: आता घरात ही घुमणार मुफासाची गर्जना; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल हा सिनेमा

हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. आता तुम्ही मुफासाचा प्रवास घरबसल्या आरामात अनुभवू शकता.

Munjya OTT Release

चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘मुंज्या’ ओटीटी वर येण्यास सज्ज; जाणून घ्या कुठे आणि कधी पाहू शकाल 

मुंज्याच्या ओटीटी रिलीजच्या चर्चेला वेग आला आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मुंज्या स्ट्रीम होणार आहे ते आज आपण जाणून घेऊयात.

Do Aur Do Pyat On Ott

Do Aur Do Pyaar सिनेमा झाला ओटीटीवर रिलीज, जाणून घ्या कुठे आणि कधी पाहू शकाल

विद्या बालन आणि प्रतीक गांधी स्टारर 'दो और दो प्यार' हा सिनेमा थिएटरनंतर आता ओटीटीवर अखेर आता रिलीज झाला आहे.