Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार तूफान राडा !

हा सगळा प्रकार पाहून सागर कारंडेचा (Sagar Karande) संयम सुटतो. तो संतापलेल्या आवाजात प्रभूला थेट इशारा देतो.