असं काय घडलं की, न्यूरोसर्जन व्हायचं स्वप्न बघणारे डॉ. अमोल कोल्हे कलाक्षेत्राकडे वळले..  

डॉ अमोल कोल्हे यांच्या रुपेरी पडद्यावरील कारकिर्दीची सुरुवात झाली ती दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीपासून. त्यावेळी त्यांनी सह्याद्री वाहिनीवर दोन कार्यक्रम केले