Tabu in American series

अमेरिकन सीरिजमध्ये झळकणार तब्बू ,Dune: Prophecy मध्ये साकारणार महत्वाची भूमिका

तब्बूला एक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट मिळाला आहे. तब्बूला लोकप्रिय अमेरिकन फिक्शन सीरिज 'ड्यून: प्रोफेसी'मध्ये मोठी भूमिका मिळाली आहे.