चित्रपटातील इम्रान हाश्मीचे ‘किस सिन’ बघून त्याची प्रेयसी भडकली आणि…

इम्रान हाश्मी बॉलिवूडमध्ये यायच्या आधीपासून परवीन शहानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. ६ वर्षांच्या अफेअर नंतर १४ डिसेंबर २००६ रोजी दोघे विवाहबद्ध झाले.