Exclusive Interview: चिन्मय मांडलेकर सांगतोय दोन परस्परविरोधी भूमिका साकारताना आलेली आव्हाने 

एक यशस्वी अभिनेता आणि लेखक असणारा चिन्मय मांडलेकर आता ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामधून हिंदीमध्ये पदार्पण करत आहे. एकीकडे त्याचा ‘पावनखिंड’