Farah Khan House Price

15 कोटींची फक्त वॉचमनची खोली, Farah Khan ची लक्झरी लाइफस्टाइल पाहून राखी सावंत ही झाली चकीत 

फराह खानचा व्लॉग खूपच मजेदार होता. राखी सावंतच्या अतरंगी स्टाइलने हा एपिसोड नेहमीपेक्षा वेगळा आणि मजेदार बनवला.