Bigg Boss 19

Bigg Boss 19: ‘ तुझ्याशिवाय दिवाळी अपूर्ण वाटतेय रे..’; सर्वांना हसवणारा प्रणित मोरे ढसाढसा रडला…

. यंदाची दिवाळी थोडी अपूर्ण वाटते आहे.” हे शब्द वाचताना प्रणित अक्षरश: ओक्साबोक्शी रडतो आणि घरातील सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी येतं.