laxmikant berde gifted kolhapuri to neena gupta

Neena Gupta यांनी ‘कोल्हापुरी’ चपलेचा व्हिडिओ शेअर करत लक्ष्मीकांत बेर्डेंचे मानले आभार!

महाराष्ट्रातल्या असंख्य गोष्टी जगात भारी आहेत… त्यातच कोल्हापूरी चपलेचा नादच वेगळा… प्राडा (PRADA Fashion Brand) या फॅशन ब्रॅण्डने त्यांच्या स्प्रिंग-समर