Bigg Boss Reality Show

‘Bigg Boss’ शो ची कॉन्सेप्ट नेमकी आली तरी कुठून? कसा बनला भारताचा सर्वाधिक हिट शो? 

भारतामध्ये ‘बिग बॉस’चा पहिला सीझन २००६ मध्ये सोनी टीव्हीवर दाखल झाला. त्या वेळी अभिनेता अरशद वारसी हा होस्ट होता.