‘प्रश्न मला नाही, सूरजला विचारा’, Suraj Chavanवर DP दादाचा संताप,
निखळ मनोरंजनासोबत सामाजिक भान जपणारा ‘गाभ’ २१ जूनला होणार प्रदर्शित
नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा, अधोरेखित करणारा गावाकडच्या रांगड्या मातीतला ‘गाभ’ २१ जूनला प्रदर्शित होणार आहे.