Gadar 2 Advance Booking

Gadar 2 Advance Booking:  प्रदर्शनाच्या कित्येक दिवस आधीच ‘गदर 2’ सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग सुरु; OMG 2 ला देणार टक्कर !

गदर २ हा १५ जून २००१ रोजी प्रदर्शित झालेल्या गदरचा सिक्वेल आहे. गदर सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.