सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये गणेशउत्सव जल्लोषात साजरा होणार…
सध्या सर्वत्र गणेशउत्सवाचे वातावरण आहे. गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्येही गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे.
Trending
सध्या सर्वत्र गणेशउत्सवाचे वातावरण आहे. गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्येही गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे.
कलाकार मंडळींसाठी शूटिंगचा सेट हा घरासमानच असतो. त्यामुळे सेटवरच्या या घरातही बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत होणार आहे.